|
पु. ओवाळून टाकलेली वस्तु ; कुंरवंडी करून टाकलेली वस्तु , द्रव्य . जिवाचा सतका माल व इजतीचा सतका जीव यैसे आहे . - पेद ३ . १३५ . सतका रुपयें पाच केला . - पेद १८ . ३३ . कित्येक तेथें सतखे करीती । - सारुह ७ . ५५ . [ अर . सद्का = अर्पण केलेली वस्तु ] पु. दानधर्म ; ओंवाळून टाकलेली वस्तु . सत्का पहा . गाढवाचा सदका , शाहण्याचा सदका - कुचकामी , निरुपयोगी , क्षुल्लक वस्तु ; क्षुल्लक , क्षुद्र , कुचकामी मनुष्य अशा अर्थीहि हा शब्द वापरतात . उदा० मोठा शेला देणार्याचा सदका मला ठाऊक आहे ? [ अर . सदका ] ०मतका पु. अमावस्येस अनिष्ट निवारणार्य उडदाची डाळ , पीठ , मीठ , तेल , मिरच्या वगैरे जिन्नस मांगास देतात तें .
|