Dictionaries | References

सदका

   
Script: Devanagari
See also:  सतका , सत्का

सदका     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : निछावर

सदका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Any person or thing vile, worthless, good-for-nothing. Also शाहण्याचा स0 in the same sense. Also सदका, in construction with any word in the genitive, or, as simply, is used by the multitude as a term of general abuse; as मोठा गेला देणाराचा स0 मला ठाऊक आहे.

सदका     

 पु. ओवाळून टाकलेली वस्तु ; कुंरवंडी करून टाकलेली वस्तु , द्रव्य . जिवाचा सतका माल व इजतीचा सतका जीव यैसे आहे . - पेद ३ . १३५ . सतका रुपयें पाच केला . - पेद १८ . ३३ . कित्येक तेथें सतखे करीती । - सारुह ७ . ५५ . [ अर . सद्‍का = अर्पण केलेली वस्तु ]
 पु. दानधर्म ; ओंवाळून टाकलेली वस्तु . सत्का पहा . गाढवाचा सदका , शाहण्याचा सदका - कुचकामी , निरुपयोगी , क्षुल्लक वस्तु ; क्षुल्लक , क्षुद्र , कुचकामी मनुष्य अशा अर्थीहि हा शब्द वापरतात . उदा० मोठा शेला देणार्‍याचा सदका मला ठाऊक आहे ? [ अर . सदका ]
०मतका  पु. अमावस्येस अनिष्ट निवारणार्य उडदाची डाळ , पीठ , मीठ , तेल , मिरच्या वगैरे जिन्नस मांगास देतात तें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP