Dictionaries | References स सरिसा Script: Devanagari See also: सरस , सरसा Meaning Related Words सरिसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सारखा ; समान ; बरोबर ; तुल्य . तथापि दोही ठायी सरिसा । मोह कराल हा भरंवसा - मुआदि ३ . ८८ . तरी न एति करौ सरिसे । प्रसंधेसी । - शिशु १७ . मार्गी अंधासरिसा । पुढे देखणहि चाले जैसा । - ज्ञा ३ . १५६ . - शअ . १ सह ; बरोबर . भीमकी सरिसे धांवती । - एरुस्व ६ . ५८ . तत्काळ आला उमेसरिसा । - कथा १ . ४ . ६१ . तिअ सरिसां भांजिती । मळयानीळु । - शिशु ७८२ . शिरा जाळें सरिसा । गुंफौनि अस्थीचा पासा । - शिशु ७५९ . २ जवळ ; संनिध . - क्रिवि . सारखे ; दुरुस्त ; नीट ; पूर्ववत ; समोर . पडले खचलें जेथें तेथें । तात्काळ सरिसें करिती तेथे । - मुसभा ३ , ७८ . उटूनि दोन्ही आरसे । वोडविलिया सरिसे । - ज्ञा १८ . १५९६ . [ सं . सदृश ; सरसा पहा . ] सरिसेपण - न . सादृश्य ; तुल्यता ; सारखेपणा . सरिसेपणें एकवटत इभ । मस्तकावरी । - ज्ञा १ . १७ .वि. १ सारखा ; समान ; तुल्य . देखे संतासंती कर्मी । हें जें सरिसेपण मनोधर्मी । - माज्ञा २ . २७२ . नावांसरशी करणी असावी . - शअ . १ सन्निध ; जवळ ; समीप . घरासरशीं घरें लागलेलीं आहेत . २ ( वेग , सपाटा , आवेश , झटक ) यांच्यासह ; बरोबर . हांकेसरशी घाली उडी । स्तंभामाजी कडाडी । वार्यासरसा , हातासरसा , झपाटयासरसा , तडाक्यासरसा , उठण्यासरसा , बोलण्यासरसा . - क्रिवि . १ बरोबर ; सह ; संन्निधभागीं ; जवळपास . सख्या दोन्ही भागीं बसति सरसा सावधपणें । - सारुह ६ . ८९ . तुका म्हणे सरशी असों येणें बोधें । - तुगा १९३ . २ बाजूला ; एकीकडे ; मार्गातून दूर . ( क्रि० काढणें ; करणें ; घालणें ; निघणें ; होणें ; जाणें ). ३ तात्काल ; लागलीच ; झपाटयानें . सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभव सरसा आणूनियां । - तुगा १८ . मुलें मिळालीं सरसीं । क्रीडताती हरिसवें । - ह ७ . ११९ . नाम जपे सरसे । - देप ६७ . ४ नीट ; व्यवस्थित ; सरसावून . पान खाऊन रंगेल अधर । पदर घे सरसा लाजून जरा । - पला ३६ . ५ पुढें ; अग्रभागीं . या हो या झगडावयास सरसे व्हा मेळवा वाहवा । - केक ५३ . [ सं . सदृश ] सरसून - शअ . बरोबर ; जवळून ; सह ; लगटून ; लागून . ( क्रि० जाणें ; चालणें ; बसणें ). Related Words सरिसा सरीसा एव्याच एवीच वोवांडणें वेठणें वैषम्य उगाणा ए घन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP