Dictionaries | References स सोनार Script: Devanagari Meaning Related Words सोनार बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 verb सोरनिबा सायाव, हेफाजाब एबा अनसायथियाव जानाय Ex. गथवा दाबो बिफानि सायाव सोनारनाय HYPERNYMY:दं ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:निर्भर खालाम लामा नायWordnet:asmনি্র্ভৰ ্কৰা benনির্ভরশীল হওয়া gujનિર્ભર હોવું hinनिर्भर होना kanಅವಲಂಭಿಸು kasمٔحتاج آسُن , kokनिंबून आसप marअवलंबून असणे mniꯇꯥꯡꯕ oriନିର୍ଭର କରିବା panਨਿਰਭਰ ਹੋਣਾ sanअवलम्ब् tamசார்ந்து நில் telఆధారపడు urdمنحصرہونا , انحصارکرنا सोनार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun एक उपकरण जिससे जल में किसी वस्तु आदि की दूरी मापी जाती है Ex. सोनार से युद्ध में जलपोतों की स्थिति का पता लगाया जाता है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasسونار oriସୋନାର urdسنار , سونار See : सुनार सोनार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाणें उदकांत खंयच्याय वस्तूचें बी अंतर मेजतात अशें एक उपकरण Ex. सोनारान झुजावेळार पाणबुडयेची स्थिती कळटा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasسونار oriସୋନାର urdسنار , سونار See : शेट सोनार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A goldsmith. They form a distinct caste. Pr. सो0 आणि कोण्हाला होणार To whom can the goldsmith be a friend? 2 Applied to a churlish and niggardly fellow. 3 A bird, so called from the resemblance of its cry or note to the sound of the goldsmith's hammer, blacksmith? 4 A particular winged insect. सोनार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A goldsmith. A kind of bird. An insect. सोनार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सोन्या-चांदीचे अलंकार घडवणारी व्यक्ती Ex. आम्ही अंगठी करायला सोनाराकडे टाकली आहे. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসোণাৰী bdसनारि benস্বর্ণকার gujસોની hinसुनार kanಅಕ್ಕಸಾಲಿಗ kasسۄنُر kokशेट malതട്ടാന് mniꯁꯅꯥ꯭ꯁꯥꯕ꯭ꯃꯤ nepसुनार oriବଣିଆ panਸੁਨਿਆਰ sanस्वर्णकार tamபொற்கொல்லர் urdسنار , زرگر , صراف noun प्रतिध्वनींचा वापर करून समुद्राची खोली इत्यादी मोजण्याचे एक यंत्र Ex. सोनारच्या साहाय्याने समुद्रात पाणबुडींची स्थिती माहित करता येते. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasسونار oriସୋନାର urdسنار , سونار सोनार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सोन्याचे अलंकार घडविणार माणूस व त्यांची एक जात . २ ( ल .) लोभी , चिक्कू माणूस . ३ ज्याचा आवाज सोनारानें मारलेल्या हातोडीप्रमाणें निघतो असा एक पक्षी . ४ एक क्षुद्र सपक्ष जंतु . [ सं . सुवर्णकार ] म्ह० १ सोनार आणि केव्हाला होणार = कोणास फसविणार नाही ? सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची संगत नकोरे बाप्पा = हे सर्व संगतीच्या माणसास लुबाडणारे आहेत . सोनागानें कान टोचर्णे - योग्य मन्युष्यानें कानऊघाडणी करर्णे . सोनारके --- १ सोनाराचा धंदा . २ ( ल .) चौर्य करण्याचे कसब सोनारडा - पु . र्निदेअर्ने सोनारास म्हणतात . सोनारा --- वि ( व .) कबर्या रंगाचा ( बैल इ० ) सोनारी कावा - मत --- पुन . सोनाराचें दागिन्यांतील सोन चोरण्याचें कसब ; फसवेगिरी . Related Words sonar एक सोनार व एक झारेकरी सोनार echo sounder asdic सोनार आणि कोणाला होणार सकळ यातीमध्यें ठक हा सोनार सोनार सोन्याआड आणि शिंपी कपडयाआड goldsmith होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं भावपणाचा सोनार पण जरा तरी चटका घेणार शेट सोनार व झारेकर्याशीं गांठ सोनार शिंपी कुळकर्णी आप्पा सुनार سۄنُر ବଣିଆ સોની स्वर्णकार सनारि সোণাৰী স্বর্ণকার பொற்கொல்லர் തട്ടാന് goldworker gold-worker सहज सोनार भेटे, वराक चव्वल तुटे अवलंबून असणे নি্র্ভৰ ্কৰা নির্ভরশীল হওয়া ନିର୍ଭର କରିବା ਨਿਰਭਰ ਹੋਣਾ નિર્ભર હોવું निंबून आसप निर्भर होना சார்ந்து நில் ಅವಲಂಭಿಸು सोनार मारे बार बार, खुदा मारे एक बार सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची, तिघांची संगत नकोरे बाप्पा depend ਸੁਨਿਆਰ కంసాలి अवलम्ब् ఆధారపడు ചീയുക ಅಕ್ಕಸಾಲಿಗ निर्भर खालाम सब सोनारकी, एक लोहारकी लामा नाय जर्गार सेनारडा भातोटा शेटी हातान् कान तोपिल्ला बरी अँगीठा अंगसाळ्या वावाची अवटी निवडच तळास कुळकर्णी दबके आगटे गुरसुम कानतोंपणें कालगुंत हथौड़ी भातोडी भात्या मुळेपण निकती टंकसाळ्या ठोक्या सवाणा शेट खिणां सांतली कुसमणां सगी जारा बांगला देश पितुळाचो इश्कोप निक्ती पंचाळ अशुद्ध सोना अन्ना खरवाई सोनारीण जड़ाई चाटया चातेंपोतें ठकडा ठोकठोक ठोकठोकां मलित अंकशाळ अंकसळ अठरा जाती खरवई उजळवणे बहिरससा दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा दळणारीचा पसा, सोनाराचा मासा, दरज्याचा कसा भातडी पारखणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP