स्वतःच्या पक्षाचा किंवा स्वतःच्या पक्षाशी संबंधित
Ex. स्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरे कसे जायचे./हा स्वपक्षीय मामला आहे.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
hinस्वपक्षीय
nepस्वपक्षीय
sanस्वपक्षीय
urdاپنا , اپنے طرف کا , خودکا , اپنے فریق کا , اپنی جماعت کا