-
vigalita p S Fallen, dropped, shed, cast--a flower, a fruit. 2 Of whom or which it is fallen, dropped &c. Used esp. in comp. as दंतविगलित, इंद्रियविगलित, केशविगलित, गात्रविगलित, नखविगलित, वीर्यविगलित: also as prefixed, विगलितकेश, विगलि- दंत, विगलितधैर्य, विगलितपर्ण, विगलितशक्ति, विगलि- तांग. 3 Slackened, relaxed, that has given way, become flaccid and weak, lost freshness, firmness, stiffness, vigor.
-
विगलित [vigalita] p.p. p. p. p.
-
p Dropped, fallen. Slackened. Become flaccid, weak, lost freshness, firmness, vigour. Of whom or which it is fallen or dropped &c. Used in comp. as दंतविगलित, गात्रविगलित, or विगलितशक्ति &c.
-
वि. १ पडलेलें ; गळलेलें ; टाकलेलें ; सांडलेलें ( फूल , फळ ). २ ( समासांत उत्तरपदीं ) ज्याचें पडलेलें , गळलेलें आहे असा . उदा० दंत - इंद्रिय - केश - गात्र - नख - वीर्य - विगलित . त्याचप्रमाणें समासांत पूर्वपदीं . विगलित - केश - दंत - धैर्य - पर्ण - शक्ति ; विगलितांग . ३ शिथिल ; ढिला झालेला ; खचलेला ; थलथलीत व अशक्त झालेला ; ताजेपणा , दाढर्य ; ताटपणा , दम इ० गेलेला . ४ घट्ट ; दृढ . ( वि = विरुध्द असा अर्थ घेऊन ) विगळित मन माझें तूं करी देवराया । - दावि ४८२ . [ सं . ]
Site Search
Input language: