Dictionaries | References ह हबक Script: Devanagari See also: हंबा , हबा Meaning Related Words हबक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A shock or shake; a jog, jolt, or concussion. v बस. हबक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उन्दा . खंडोबाचा भक्त अंगात आणतांना काढतो तो शब्द , उन्दार . [ ध्व . वाघाची आरोळी ] हबकर्णे --- अक्रि . १ भक्षयावर उडी मारतांना वाघि० नें डुरकाळी फोडणें ; डरकाळणें . २ हबा।हबा। अर्ते ओरडणें ( वाघ्यानें० . स्त्री. १ बसण्याची जागा ; नुकसानीचा धंदा , व्यापार , २ आलेलें नुकसान ; तोटा ( क्रि० येणें ; बसणें ; देणें० ३ वाईट प्रसंग ; अडचण ; त्रास ; लचांड ; कटकट ( क्रि० येणें ) ४ धक्का ; आचका ; हिसका ; हबका . ( क्रि०बसणें ). [ ध्व ] हबकणें --- उक्रि . १ जोरानें हलविणें ; धक्का देणें , बसणें ; हिसकणें . २ ( ल .) लुबाडणें ; लुटणें ; बुचाडणें . ३ जोरानें खालीं आदळणें ; आपटणें . हबका --- पु . १ धक्का ; हबक ( ४ ) पहा . ( क्रि० बसणें ; देणें , मारणें ). गाड्यावर बसून चाललें म्हणजे अंगास हबके बसतात . २ तोटा ; हबक अर्थ २ पहा . ३ जोरानें पाण्याचा शिपका मारणें ( भात इ० वर ); हपका पहा . ( क्रि० मारणें , टाकणें ) हबकी --- स्त्री . १ धक्का ; हबक अर्थ ४ पहा . २ ( ल .) तोटा ; हबक अर्थ २ पहा . Related Words हबक आबॉक हबा ति હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP