|
एकोणतीस प्रकाराच्या वीणा १ अलावणी, २ ब्रह्मवीणा, ३ किन्नरी, ४ लघुकिन्नरी, ५ विपंची, ६ वल्लकी, ७ ज्येष्ठा, ८ चित्रा, ९ घोषवली, १० जया, ११ हस्तिका, १२ कुनाजिका, १३ कूर्मी, १४ सारंगी, १५ परिवादिनी, १६ त्रिशवी, १७ शतचंद्री, १८ नकुलौष्टी, १९ दंसवी, २० उडंबरी, २१ पिनाकी, २२ निःशंक, २३ शुष्कल, २४ गदावारण हस्त, २५ रुद्र, २६ स्वरमण्डळ, २७ कपिलास, २८ मधुस्यंदी आणि २९ घोण. एकोणतीस शस्त्रास्त्रें १ धर्मचक्र, २ काळचक्र, ३ धर्मास्त्र, ४ दिव्याशस्त्र, ५ धर्मपाश, ६ काळदंडास्त्र, ७ धनुष्य, ८ मुसळ, ९ शूळ, १० दंडास्त्र, ११ वज्रास्त्र, १२ शैलास्त्र - पर्वातास्त्र, १३ कौंचास्त्र, १४ लोलास्त्र, १५ परिघास्त्र, १६ गदनाकरास्त्र - वरुणास्त्र, १७ अग्न्यस्त्र, १८ मानवकास्त्र, १९ मोहनास्त्र, २० घातनास्त्र, २१ पातनास्त्र, २२ सोमनास्त्र, २३ धैर्यास्त्र, २४ निंदास्त्र, २५ देवास्त्र, २६ उदकास्त्र, २७ पर्जन्यास्त्र, २८ दुर्मदास्त्र व २९ विद्याधराशक्ति -([कथा कल्पतरु])
|