-
Honest, simple, guileless, orderly; of unostentatious, unassuming, and straightforward demeanour.
-
वि. १ साधा ; निष्कपटी ; प्रामाणिक . २ छक्केपंजे माहित नसलेला ; सरळमार्गी . [ सं . शालाशुध्द ] साळसुदकी - स्त्री . प्रामाणिकपणा ; सरळपणा .
-
वि. छक्केपंजे माहीत नसलेला , निरागस , निष्कपटी , प्रामाणिक , भोळा , सरळ मार्गी . साधा .
-
शालाशुद्ध
Site Search
Input language: