-
v t Do rapidly and cursorily;
-
स.क्रि. जलदीनें व सरासरी करुन टाकणें ; झटक्यासरशीं उरकणें ; झपाटणें ; रगडणें ; खरडणें ; ( लिहिणें , नांगरणें , रेखाटणें , सारविणें इ० ). त्यानें दहा कागद एके घटकेमध्यें भरकटलें ; हें वावर भरकांडून टाकलें . [ भर ; भरभर ] भरकटणी , भरकडणी , भरकांडणी - स्त्री . झपाट्यानें उरकणें ; झपाटणें . भरकटणें - अक्रि . वहात जाणें ; तर्क करीत सुटणें . सामान्य जनांनीं तेथपर्यंत न भरकटतां दैवावर भरंवसा ठेवावा . - नि १ . भरकंडणें - अक्रि . खरडणें ; भरकटणें ; बिरखडणे . भरकडा , भरकंडा - पु . लिहिण्यांतील फरगडा ; फाटा . ( क्रि० काढणें ; फोडणें ).
-
To perform or do rapidly and cursorily; to despatch or dispose of in a trice, shake, jiffey; to knock off; to rattle off Used in the senses of लिहिणें, नांगरणें, रेखाटणें, सारविणें and some other verbs. Ex. त्यानें दाहा कागद एके घटके- मध्यें भरकटले; हें वावर भरकांडून टाकलें.
-
knock off.
Site Search
Input language: