-
पु. १ ( राजा . ) शूद्र जातीमध्ये असलेले प्रेतसिद्धि . भूत - पिशाच्चविद्या ; मृत मनुष्यास बोलावयास लावण्याचा विधि . २ वरील प्रसंगी , तसेच गोंधळाचे वेळी उपयोगी पडणारे एक वाद्य , नगारा . [ सं . ढक्का ; गो . डांक = डाकीण ; हि . डाक ]
-
स्त्री. १ कथील , अभ्रक इ० कांचे तुकडे ( हे चकचकीत असून देव्हारे , चित्रे यावर चढवितात ); हिर्या - रत्नांचे सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी त्याखाली बसविण्याचा चांदी , जस्त इ० चा तुकडा , पान , पत्रा . २ कृत्रिम जवाहीर बनविण्यासाठी भिंगाखाली लावलेला एक रंगीत पदार्थ . [ हिं . ]
-
A bit of the bits of tin, talc &c. with which shrines or pictures are enameled. 2 A piece of silver, tin &c. placed under a gem to heighten its brilliance, a foil. 3 A colored substance placed under glass as a mock gem. 4 Solder, metallic cement.
-
स्त्री. १ टपाल ; उतारु नेण्याकरिता घोडे , पळणारे मनुष्य ठेवून केलेली व्यवस्था . २ ( साम . ) टपाल ; पोष्ट . ३ डाकचौकी पहा .
Site Search
Input language: