Dictionaries | References

अँक्टिंग

   
Script: Devanagari

अँक्टिंग     

 पु. सोंगाची संपादणी ; अभिनय ; हावभाव . बालगंधर्वाला मेनकेचें अँक्टिंग साधणार नाहीं ही गोष्ट साधारण नव्हे . नाकु - १७ . - वि . दुसर्‍याकरितां तात्पुरतें काम करणारा ; बदली , अमानी . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP