ज्ञात व संभावित संगणक विषाणू किंवा कंप्युटर व्हायरस ओळखण्यासाठी आणि त्याला नष्ट करण्यासाठी बनवलेला एक सॉफ्टवेअर प्रोग्राम
Ex. आमच्या संगणकात अँटीव्हायरस टाकला आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinएंटीवाइरस
kanಆಂಟಿವೈರಸ್
kokएंटीवायरस