Dictionaries | References अं अंकणें Script: Devanagari Meaning Related Words अंकणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to delineate, sketch, roughdraw, draw, describe.aṅkaṇēṃ n The sloping divisions upon a धाबें or flat earthroof for the water to roll off. अंकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Mark; rule; sketch. अंकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न घरावरील धाब्याचा - पाणी जाण्यासाठीं केलेला - उतरता भाग . ( का . अंकण = घराचा खण )उ.क्रि. १ ( सामान्यतः ) खूण करणे ; मोजणें ; छाप मारणें ; आंखणें ; चितरणें . ' मी अनंगव्रतें असे अंकिली । ती तंव तुम्ही येथे नसे जिंकिली । जी संगविरहे बहुत व्यापिली । ती काय जाणाल स्वामिया ॥ ' - जै १७ . ११७ . २ रेघा ओढणें ; रेखाटणें ; नकाशा काढणें ; बेतणें ; आराखडा काढणें ; वर्णन करणें . आंकणें पहा . ३ योजणें ; संकल्प करणें . ४ अंकित होणें वश होणें . ' कामाचे विकिले क्रोधाचे जिंकिले . लोभाचे अंकिले सर्वभावें ॥ ' - व १९१ . ५ अंकित स्वाधीन करणें . ( सं . अंकन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP