Dictionaries | References अ अंकोळ Script: Devanagari See also: अंकोल Meaning Related Words अंकोळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अंकोल अंकोळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्ती , डोंगरांत वाढणारें एक झाड . यांचें पान एक अंगुळ रुंद व पांच सहा अंगुळें लांब असून फुल पांढरे असतें , कच्चे फळ निळें व पिकलेलें लाल रंगाचें असतें ; झाडाला कांटे पुष्कळ असतात . कृमी , शूल , विषार ( साप , उंदीर इ० ) यावर औषधि आहे . ( सं . अकोट , प्रा . अंकोल्ल ) - न त्याचें फळ . याचा रस वांती , विष , पशाचपीडा , अतिसार इ० चा नाश करतो . याचें तेल मंत्र - विद्येंतहि उपयोगी पडतें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP