Dictionaries | References अ अंगठा दाखवणे Script: Devanagari Meaning Related Words अंगठा दाखवणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. चकवणे , ठकवणे . नाकबूक करणे , फसवणे , वंचना करणे . अंगठा दाखवणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb एखादे कार्य करण्यास नाकारणे Ex. सरकारने केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारासंदर्भात महाराष्ट्राला अंगठा दाखवला. HYPERNYMY:नाकारणे ONTOLOGY:अभिव्यंजनासूचक (Expression) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:अंगठा दाखविणेWordnet:kanಕೋಕು ನೀಡು verb एखाद्यास त्याच्या असफलतेवरून चिडवणे किंवा लज्जित करणे Ex. मुले आपल्या हरलेल्या मित्रांना अंगठे दाखवत होते. HYPERNYMY:चिडवणे ONTOLOGY:अभिव्यंजनासूचक (Expression) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:अंगठा दाखविणेWordnet:hinअँगूठा दिखाना kanಚೇಡಿಸು malവിരലടയാളം കാണുക Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP