Dictionaries | References अं अंगस्ती Script: Devanagari Meaning Related Words अंगस्ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चिळस , भीति वगैरेमुळें किंवा ताप येण्यापूर्वी अंग कसकसणें , शहारे येणे ; अंगावरील कांटा ; शिरशिरी ( क्रि० येणें , वाटणें ). २ खांदे उदविणे ; शरीरावयवाची एकदम हालचाल . ( क्रि०देणें ) ( सं . अंग + कस्ता - स्ती = विचलन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP