Dictionaries | References अं अंग झाडणें Script: Devanagari Meaning Related Words अंग झाडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी वस्तु किंवा पदार्थ आपल्या अंगास चिकटला असतां तो जसा आपण झाडून टाकून त्याचा संबंध तोडतों, त्याप्रमाणें एखाद्या गोष्टीशीं आपला मुळींच संबंध नाहीं असें दाखविणेंएखादी गोष्ट नाकबूल करणेंसाफ नाहीं म्हणून मोकळें होणें. ‘आंग झाडिती न ममें । येणें बोले ॥’ज्ञा १७.३७२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP