Dictionaries | References
अं

अंग ओढविणें

   
Script: Devanagari

अंग ओढविणें

   स्वतः पुढें होऊन एखादी गोष्ट अंगावर घेऊन ती पार पाडणें
   आपल्यावर एखादी जबाबदारी घेणें
   एखाद्या कार्यांत खत: पुढाकार घेणें, पुढें होणें. ‘आपुलेंचि अंग तुम्हीं वोडविलें । त्याचें निवारिलें महादुःख ॥’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP