Dictionaries | References

चंदनाचे अंग झुरणीचें आणि सोन्याचे अंग करणीचें

   
Script: Devanagari

चंदनाचे अंग झुरणीचें आणि सोन्याचे अंग करणीचें     

चंदनाचा उपयोग घासण्याकडेच होतो व सोन्याचा उपयोग घडण्याकडे होतो. त्‍याप्रमाणेच चंदन घासल्‍याशिवाय त्‍याचा सुगंध मिळत नाही किंवा त्‍याचा उपयोग करतां येत नाही. व सोन्याचे अलंकार केल्‍याशिवाय त्‍याला काही शोभा नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP