Dictionaries | References
अं

अंचवणें

   
Script: Devanagari

अंचवणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To lose utterly; as प्राणास अं0 To lose one's life; मालास or धनास अ0 To lose one's goods or money; अधिकारास-चाकरीस-रोजगारास- भोजनास-बायकोस अं0

अंचवणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Wash one's mouth after a meal. Lose utterly.

अंचवणें     

अ.क्रि.  १ जेवणानंतरचें तोंड हात धुणें . ' जेवावयास पंचामृत अंचवावयास खारें पाणी .' २ अंतरणें ; मुकणें ; सोडणे . अंचवणें हें भोजनोत्तर करावयाचें असतें त्यापुढें भोजन करणें शक्य नसतें यावरून प्राणास , धनास अंचवणे = जिवास , धनास मुकणें . ' ससारसुखास अहल्या आंचवली पोरवयांत । ' - विक १६ . ३ ( गो ) आचमन करणे . - उक्रि . दुसर्‍याचें तोंड हात धुणें . ( सं . आचमन ; हिं अंचवना , अचाना ; बं , आँचान )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP