Dictionaries | References
अं

अंतपार

   
Script: Devanagari

अंतपार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
End, limit, boundary. Always neg. con. Ex. गोकु- ळींच्या सुखा ॥ अं0 नाहीं लेखा ॥ Also कल्पांत मांड- ला ते वेळां ॥ शोकास नाहीं अ0 ॥

अंतपार     

 पु. अखेर व पलिकडील जागा ; शेवट ; सीमा ; इयत्ता ( नेहमी नकारार्थी प्रयोग ), ' गोकुळींच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा । ' - तुगा १९४ . २ ( गो .) ठावठिकाणचा पता . ( अंत + पार )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP