Dictionaries | References
अं

अंतरमाळा

   
Script: Devanagari
See also:  अंतरमाळ

अंतरमाळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A fanciful term for the bowels. Used when any suffering is to be expressed, from fear, thirst, anxiety &c.; and with v सोक, शोष, वाळ, सुक &c. Ex. तें वर्तमान ऐकून माझ्या अं0 सोकल्या Hearing those tidings my bowels shrank and dried up. अं0 गळ्यांत घालणें To kill or destroy: also to torment or worry exceedingly. Also-येणें To be destroyed or tormented.

अंतरमाळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A fanciful term for the bowels.

अंतरमाळा     

स्त्री आतडें . ( भीति , तहान काळजी यांपासून होणारें दुह्ख सांगण्यासाठी योजतात ). ( क्रि० सोकणें ; शोषणें ; वाळणें ; सुकणें ). ' चतुर्थ नरसिंह विशाळ । ... निवटुनि असुरांनि समूळ । काढी अंतरमाळ । ' - पाळणे २२ . ' तें वर्तमान ऐकून माझ्या अंतरमाळा सोकल्या .'
०गळ्यांत    १ ठार करणें ; नाश करणें . २ त्रास देणें .
घालणें    १ ठार करणें ; नाश करणें . २ त्रास देणें .
०गळ्यांत   त्रास होणें ; नाश होणें .
येणें   त्रास होणें ; नाश होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP