Dictionaries | References
अं

अंदणा

   
Script: Devanagari
See also:  अंदणी , अंदण्या

अंदणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Received in or relating to अंदण.

अंदणा     

वि.  १ आंदणामध्यें मिळालेलेलं ; आंदणसंबंधीचें ( दासादासी इ० ) ' झालों पांगिला जनसी । संसाराची आंदणी दासी । ' - तुगा ६९५ . २ स्वाधीन असलेला ; बदा . ' त्याचा आंदणा मी श्रीरंगु । ज्यासी विषयभोगू नावडे । - एभा २२ . १६४ . - पु . देणगी ; आंदण . अंदण पहा . ' सत्य करेन रुद्र वचना । तयाच्या राखीन हो प्राणा । मग हा तुज आंदणा देईन अंबे ॥ ' - कथा १ . ७ . १७० . ( अंदण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP