Dictionaries | References

अंधपरंपरा

   
Script: Devanagari

अंधपरंपरा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

अंधपरंपरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A succession or line of the blind. 2 implicit adoption of the practices of one's ancestors or of a multitude.

अंधपरंपरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  (A succession or line of the blind.) implicit adoption of the practice of one's ancestors or of a multitude.

अंधपरंपरा

  स्त्री. १ आंधळ्यांची ओळ , माळ ; एका अंधळ्यापासुन दुसर्‍या अंधळ्यास प्राप्त होऊन चालत आलेली रीत वगैरे . २ एकाचें पाहून दुसर्‍यानें त्याचें पाहुन तिसर्‍यानें याप्रमाणें कोणतीहि गोष्ट करण्याचा परिपाठ ; गतानुगतिकत्व ; खरें खोटें , फायदा तोटा न पाहतां वाडवडील किंवा समाज जसें करीत आला तसें करणें ( यावरुन अंधपरंपरान्याय निघाला आहे ). ' लोकांची सामान्यत ; प्रवृत्ति अशी आढळते कीं जो समज एकदां होऊन बसला तो पीछेसी आयी या न्यायानें केवळ अंधपरंपरेनें पुढें चालवावयाचा . ' - न ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP