Dictionaries | References अं अंबवणी Script: Devanagari See also: अंबवण Meaning Related Words अंबवणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Mango-water, a dilute sauce or drink of unripe mangoes parched, and mashed up in water. अंबवणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. उंसाची लागवड झाल्यावर त्यास तिसरे दिवशीं द्यावयाचें पाणी . अंबुणी पहा . ०चिंबवणी - न . उसाची लागवड झाल्यावर ५।६ दिवसांनी जे पाणी देतात तें .नस्त्री . ( कों .) नाव वल्हवितांना नावडी जें गातें गातात तें ; चुकवा . ( का . अंबी = नांव ; अंबिग ;= नावाडी ?) न. १ हिरवा आंबा भाजूण पाण्यांत कालवूण आंत गूळ किंवा साखर घालून केलेलेम सार किंवा पन्हे . ( सं . आम्र + वन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP