Dictionaries | References

अकरताळ्या

   
Script: Devanagari
See also:  अकरताळ , अक्रस्ताळ्या

अकरताळ्या     

वि.  आडमुठा , कजाग , खोडकर , दांडगा , माथेफिरू , हट्टी , हेकट .

अकरताळ्या     

वि.  हट्टी ; माथेफिरु ; कजाग ; खोडकर ; दांडगा ( विशेषतः मुलें व स्त्रिया यांच्या बाबतींत ). [ सं . अकृत + लु = आळ ; प्रा . दे . अक्कसाला = उन्मत्त स्त्री ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP