Dictionaries | References

अक्षतमरिष्ट

   
Script: Devanagari

अक्षतमरिष्ट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Without being impaired or interrupted. Ex. ही माझी वृत्ति पांचशें वर्षे अ0 चालत आली आहे; तुमची संपत्ति अ0 असो.

अक्षतमरिष्ट

 क्रि.वि.  अडथळा न येतां ; अप्रतिहत ; अव्याहत ; संकट , विघ्न न येतां ; बिन हरकत . आमची वृत्ति पांचशें वर्षे अक्षतमरिष्ट चालत आली आहे . तुमची संपत्ति अक्षतमरिष्ट असो . [ सं . अक्षतं + अरिष्टं . अक्षतमरिष्टं चास्तु या ब्राह्मणपूजन विषयक मंत्रावरुन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP