Dictionaries | References

अगरसाळ

   
Script: Devanagari

अगरसाळ

  स्त्री. ( गो . ) देवालयाजवळ बांधलेली धर्मशाळा ; देवळासभोंवार मुख्य़त : उत्सव प्रसंगींच्या जेवणावळीसाठीं बांधलेली इमारत . अगरसाळेंत लोक जेंवक लागले . [ सं . अग्र + शाला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP