Dictionaries | References

अगाह

   
Script: Devanagari
See also:  अगाही

अगाह     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अथाह

अगाह     

 स्त्री. 
अंदाज ; धोरण ; अनुसंधान ; आशा ; अगाऊ कल्पना . वाघ पाठीवर येईल ही अगा नव्हती . - ख ६६३५ . या महिन्यांत पाऊस पडेल याची मला अगा नव्हती .
शुध्दि ; स्मृति . मी चकलों खरा , मला त्या वेळेस अगा राहिली नाहीं . ( या शब्दाचा गतकालीन गोष्टींशीं संबंध असून पुढें नास्तिरुप येतें . ) [ फा . आगाह = जाणीव असलेला ].
०अगा   - एखाद्या गोष्टीची व्यवस्था , किंवा जबाबदारी अंगावर घेणें ; पुढाकार घेणें .
घेणें   - एखाद्या गोष्टीची व्यवस्था , किंवा जबाबदारी अंगावर घेणें ; पुढाकार घेणें .
०अगा   - पुढील अंदाज , तजवीज , तदतूद करणें .
बांधणें   - पुढील अंदाज , तजवीज , तदतूद करणें .

अगाह     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अथाह

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP