Dictionaries | References अ अचिरात Script: Devanagari See also: अचिर , अचिरात् Meaning Related Words अचिरात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अचिरेंकरुन ; लवकरच ; थोड्या वेळांत - दिवसांत ; थोड्या अवधीनें . सुरवरदाय कांहीं न पवे अचिरें । = आसु ७ . १ . [ सं . ].०काळ पु. थोडा अवधि - वेळ .०स्थायी वि. लवकर नाश पावणारें ; अल्पकालीन ; क्षणभंगुर ; पळपुटें ; न टिकणारें . अचिरेंकरुन क्रिवि . लवकरच . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP