Dictionaries | References

अजिजी

   
Script: Devanagari

अजिजी

 ना.  आर्जव , गयावया , लीनता , हांजी हांजी .

अजिजी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : प्रार्थना

अजिजी

  स्त्री. दीनता ; लीनता ; गयांवयां ; आर्जव ; हांजीहांजी . किती अजिजीनें हातांपायां पडून त्यांनीं माझ्याकडून तसें वचन घेतलें . - भा १५४ .
०करणें   आर्जव करणें . [ अर . आजिझी , आजिझ = कमकुवत ; असमर्थ ; फा . तुल० सं . अयि + अयि : म . अजी + अजी किंवा जी जी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP