Dictionaries | References

अज्राहे

   
Script: Devanagari

अज्राहे

 क्रि.वि.  रस्त्यानें ; मार्गानें ; पूर्वक ; रीतीनें . [ फा . अझ + राहू = रस्ता ].
०खानगी   घरोब्याच्या रीतीनें . आम्हाकडे अज्राहे खानगी सांगून पाठविलें होतें . - रा ५ . ८५ .
०दोस्ती   मैत्रीपूर्वक . परंतु अज्राहे दोस्ती तुम्हांस गोश्गुजार करुन ठेवतों हे निमित्त उलट येइल . - रा ५ . १६४ .
०मेहेरबानगी   क्रिवि . कृपापूर्वक . खत अज्राहे मेहेरबानगी पाठविलें तें पोहचून खुशी हासल जाहली . - रा १० . २१२ .
०हरामजादगी   बेइमानीनें . तुम्ही अज्राह हरामजादगी स्वामींच्या पारपत्यकारांसीं रुजू न होऊन मोरोपंतासी रुजू होतां . - रा ११ . ४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP