Dictionaries | References

अटोळी

   
Script: Devanagari

अटोळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   aṭōḷī f The seed-stone of certain fruits, esp. of the jack.

अटोळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : आठळी

अटोळी

  स्त्री. 
   फणसासारख्या कांहीं ( खारीक , जांभूळ इ . ) फळांतील बी ; अठळी . आंब्याच्या कोयीलाहि म्हणतात .
   पुरुषाच्या वृषणांतील दोन गोट्यांपैकीं एक ; अंड . [ सं . अस्थि - अष्टि - अष्ठि ; प्रा . अट्ठि = अपरिपक्व फळ ; अठी . किंवा सं . अष्ठीला , अष्ठिलिका = गोटी , गांठ ; अठ्ठिलिआ - अठळी . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP