Dictionaries | References

अट्टाहास

   
Script: Devanagari

अट्टाहास

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Vehement action; exceeding effort or exertion. 2 Toil, pains, ado, laborious efforts.

अट्टाहास

 ना.  अत्यंत परिश्रम , कष्ट , प्रचंड उद्योग , मेहनत .

अट्टाहास

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखादी इच्छा मनात धरून केलेले पराकाष्ठेचा प्रयत्न   Ex. अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी खूप अट्टाहास केला
   See : अट्टहास

अट्टाहास

  पु. अतिश्रम ; श्रमांची पराकाष्टा ; मेहनतीची शिकस्त ( सं .)
  पु. 
   जोरानें , मोठ्यानें हसणें .
   मोठा आवाज , स्वर ; आक्रोश . करि रुदन अट्टहासें । - एभा ३० . २३१ . अचेतन पडिलें शरीर प्रेत । जवळी स्त्री आली धांवत । अट्टहासें शोक करित । - ह ३३ . २०८ . [ सं . अट्ट = मजला + हास ]. अटास पहा .
०धरणें   महत्त्वाकांक्षा बाळगणें ; हट्ट धरणें . मराठेशाही बुडविण्याचा अट्टाहास धरुन आपल्या अफाट सेनेसह महाराष्ट्रांत तळ देऊन बसलेला बादशहा यावेळीं कोणती गोष्ट करीत होता ? स्वप १३३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP