Dictionaries | References अ अडदरा Script: Devanagari See also: अडदर , अडदरु Meaning Related Words अडदरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. धाक ; भय ; भीति . तेथ दानवां अडदरुं । नागार्जुनाचा दातारु ॥ - शिशु ३६३ ; ते वेळीं स्वर्गालागीं आदरु । कां नरकाचा अडदरु ॥ - ज्ञा १६ . ३१६ ; घाई अडदरलासीं सुहाडा ॥ - उषा १४२५ . [ सं . अट्ट = मोठी + दर ) पु. ( महानु .) भयंकर ; त्रासविता ; दंडणारा . ' आतां जारे पळारे अडदरे असुरे । ' - गस्तो ४६ . अडदर पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP