Dictionaries | References

अडावणी

   
Script: Devanagari

अडावणी

  स्त्री. होडी . गलबत यांच्या दोन्हीं कुशींकडील अगदीं वरची फळी . ( आडवी )
  स्त्री. अडविणें ; अडवणूक ; अटक . त्याचे व आमचे तरांड्याची अडावणी केली . - विवि ८ . ३ . ५५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP