Dictionaries | References

अढाऊ

   
Script: Devanagari
See also:  अढाउ

अढाऊ

 वि.  ( व . )
  पु. 
   बदमाष ; लबाड . ही जात जात्या फार अढाऊ , कितीहि समजुतीच्या गोष्टी सांगा पण डोक्यांत उजेड म्हणून कसा पडणार नाहीं .
   आढाव ; सैन्यांत एक प्रकारची बरची बाळगणारा आड हत्यारी शिपाई ; सामान्यत : सैनिक ; शिपाई . भीतरी परवडी आढावाची । शस्त्रें उघडीं होतीं त्यांचीं । - एरुस्व ६ . ५१ .
   सैन्यांतील परिचारक ; जखमी झालेल्यांची सेवाचाकरी करणारा ; अँब्युलन्समधील माणूस . अढाउ - करीं लोटूनी नेला । काठीचीये मानेवरी ॥ - उषा १६ . [ सं . अर्धधारिक - अड्डहाइअ - आढाअ - अढाऊ ]
   द्वाड ; उनाड ; मूर्ख .
   न पेरतां आपोआप उगवणारा ; मेहनत न करतां उत्पन्न होणारा . हीं झाडें अढाउच उगवलीं आहेत . [ का . अड्ड - अड - अडव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP