Dictionaries | References

अनर्गळ

   
Script: Devanagari
See also:  अनर्गल

अनर्गळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Unrestrained, uncurbed, self-willed.

अनर्गळ

 वि.  अनियंत्रित , अनिर्बंध , अमर्याद , उच्छृंखल ; बेछूट , मनस्वी , स्वैराचारी .

अनर्गळ

 वि.  अडकाठी नसलेला ; बेकैद ; उच्छृंखल ; स्वच्छंदी ; मनस्वी ; स्वेच्छाधारी . तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ । - तुगा १८५ . - क्रिवि . मनसोक्त ; स्वेच्छाचार नें ; स्वैर ; अप्रतिबध्द . शिष्या मुक्तपणें अनर्गळ । करिसी इंद्रियें बाष्कळ । - दा ५ . ६ . ६० . [ सं . अ + अर्गला ].
०ता   स्वच्छंदपणा ; स्वेच्छाचार ; स्वैर वर्तन . अनर्गळता करुं नये । - दा १४ . १ . २५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP