Dictionaries | References अ अनशें Script: Devanagari See also: अनशवें , अनशिळें , अनशो , अनशोय , अनसोलें पोट Meaning Related Words अनशें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. रिकामें किंवा अन्न नसलेलें पोट . ( अनशवें वगैरे विशेषणांचा कधीं प्रथमाविभक्तींत उपयोग करतात . उ० अनशवें पोटीं पाणी प्यालें असतां नळांत भरेल )०पोटीं क्रिवि . कांहीं न खातां ; खाल्ल्यावांचून ; उपाशी असतां . [ सं . अनशित ; प्रा . अणसिय ; म . आनशे - पोटीं ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP