Dictionaries | References अ अनसूट Script: Devanagari Meaning Related Words अनसूट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 &c.the day preceding the day of the annual श्राद्ध after a person's decease. अनसूट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Untasted, unused. अनसूट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. शुध्द ; पवित्र . वाचा अनसूट धरणें जाण । - एभा १७ . २३८ . [ सं . अ + अशुध्द - असूत ]वि. वि. स्त्री. ( को . ) अन्नशुध्दि .चव न घेतलेलें ; उष्टें न केलेलें ; न वापरलेलें ; स्पर्श न केलेलें ; जसेंच्या तसें असणारें . ( दुभते , पाणी , वगैरे ). म्हणे दधि दूध जें सांचलें । अनसूट घरी येथूनी । - ह ७ . २८ .पूर्ण ; अखंड . दोरीं दोरपण अनसूट - एभा २९ . ३६३ .( श्राध्द किंवा पक्ष याशब्दाला जोडून ) भरणी श्राध्द - भाद्रपद वद्य पक्षांतलें . ( न जोडतां ) मृताच्या वर्षश्राध्दाच्या पूर्वदिवशीचें श्राध्द . [ सं . अनुस्यूत ]खर्च न करावयाचें ; न वापरण्याजोगें ; आधीं उष्टें न करण्याचें . माता म्हणे आजि मित्रवार । दुग्ध अनसूट असे समग्र । - ह ९ . १९३ .( ल . ) वांटणीचा भाग ज्यास मिळाला नाहीं असा .वैषयिक अनुभव न घेतलेला ; ब्रह्मचारी ( पुरुष किंवा स्त्री ). उरों नेदी कोठें अनसूट । परद्वारी हा क्रियाभ्रष्ट । - ह १६ . १६ . आजवर नीट अनसूट राहुन । कसें मन मोहुन । घडोघडीं केला विषय पलंगावर संशय सोडुन । - प्रला ७२ . १७९ .बिन बडवलेला ( बैल ); खच्ची न केलेला ( घोडा ); ( ल . ) वीर्यवान अनसूट निर्मळ च्यारि वाजी । - सीस्व ८ . १०९ . [ सं . अनुच्छिष्ट ] Related Words अनसूट अणूसूट अनुसूट अणसूट अनुसट असुदा असुदाय હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP