-
वि. १ सम ; सदृश ; जुळता . २ समान ; एक रूप . ३ सपाट ; समपातळीचा , प्रकारचा ; एक गुणी - वर्णी . ५ समभाव असलेला ; समदृष्टींतला ; आपपरभावहीन . ६ योग्य ; जोगता . ही जागा घर बांधण्यासारखी आहे . पागोटें डोकीस राहीसारखें बांध . ७ समभाग - प्रमाण . खनिज संपत्ति सारखी वांटलेली नसते - मदाव १ . - क्रिवि . कमजास्त न होतां ; एकसारखें ; सतत . हें पोर चार घटका सारखें रडतें आहे . पाऊस दोन रोज सारखा पडतो आहे . [ सं . सदृक्ष ; प्रा . सारिक्ख ; हिं . सरीखा ] सारखाविणें - उक्रि . १ सारखा , सपाट , होई असें करणें . २ एक सारखा , सदृश होई असें करणें .
-
a Like. Equal. Even. Uniform. Suitable.
-
वि. तुल्य , तोडीचा , बरोबरीचा , सद्दश , सम , समान ,
-
ad In one continued manner.
Site Search
Input language: