Dictionaries | References अ अनायेक Script: Devanagari See also: अनायक , अनायकी Meaning Related Words अनायेक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. नेता , किंवा सत्ताधारी पुढारी नाहीं असें ; बेबंद ; निर्नायक ; अंदाधुंदीचें ; अव्यवस्थित . सत्यासत्य हारपलें । अवघें अनायेक जालें । चहूंकडे ॥ - दा ११ . २ . २४ ; या राज्यांत आतां अनायक झालें . येथें राहण्याची सोय नाहीं . [ सं . अ + नायक ].०ता स्त्री. अराजकता ; बेबंदशाही ; निर्नायकी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP