Dictionaries | References

अन्नसंपर्क

   
Script: Devanagari
See also:  अन्नसंस्कार

अन्नसंपर्क     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Dining, or making a meal. Terms used of the regular repast or meal as opp. to taking a snack or slight refreshment. Ex. महागिरींत बसल्यापासून अठव्या दिवसीं बंदरास लागलों तेव्हां अ0 झाला.

अन्नसंपर्क     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Dining.

अन्नसंपर्क     

 पु. जेवण ; जेवणें ; भोजन करणें . ( प्रत्यक्ष जेवणें ; उपाहार किंवा अल्पाहार नव्हे ); आहार . महागिरींत बसल्यापासून आठव्या दिवशीं बंदरास लागलों तेव्हां अन्नसंपर्क झाला . याला पंधरा दिवसांत अन्नसंस्कार नाहीं कांहीं औषध तरी योजून सांगा . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP