Dictionaries | References

अपटणें

   
Script: Devanagari

अपटणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

. 3 To fall in great numbers or with violence. Ex. धाड धाड माणसें अपटतात.

अपटणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Strike against, dash. Beat, worst, foil (in argument).
v i   Dash against; come down.

अपटणें     

उ.क्रि.  
आदळणें ; पाडणें ; जोरानें टाकणें ; पडणें ; फोडणें ; एकदम पुष्कळ वस्तू जोरानें खालीं पडणें . धाडधाड माणसें अपटतात .
मारणें ; हाणणें ; हाणमार करणें .
( ल . ) वादांत पराजय करणें ; हरविणें .
खालीं येणें ; आपला हट्ट सोडणें ; दुसर्‍याचें म्हणणें ( अटी ) कबूल करणें ; वादांत हरणें .
( बे . ) खेटणें ; शिवणें ; स्पर्श करणें . [ सं . आपतन ; प्रा . आपड ]. आपशेंच अपटणें - ( ल . ) एकादी गोष्ट दुसर्‍यानें विनविलें असतांहि न करणें पण ती मग स्वत : होऊन करणें . म्ह० कोण्ही अपटला पोर कोण्ही अपटला भोपळा = एकानें एक मूर्खपणाची गोष्ट केली म्हणून दुसर्‍यानेंहि दुसरी वरचढ मूर्खपणाची गोष्ट करणें . लठ अपटणें - ( आपल्या शत्रूवर सूड उगविण्याच्या दृष्टीनें ) हातांतील काठी , सोटा वगैरे अपटणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP