Dictionaries | References

अपाडु

   
Script: Devanagari
See also:  अपाड , अपाडें

अपाडु

 वि.  क्रिवि .
   अतिशय ; फार . एर्‍हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा । - ज्ञा ६ . १४० . याच्या बळा ब्रह्मांडगोळा । तुळितां उणा अपाडें । - मुआदि २७ . १८३ .
   अप्रतिम . जरी चतुर अपाडाचा । - विपू १ . १७ .
   अशक्य ; योग्यतेबाहेरचा . म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारितां । - ज्ञा १ . ६९ .
   अंतर ; असाधारणत्व ; असादृश्य . कनका आणि कापूसा । अपाडु कां जैसा । - ज्ञा १३ . ११०१ . आणीकही अपाड तुज आणि देहासी ॥ - रंयोवा ६ . ३२८ . [ सं . अ + प्रति ; प्रा . अ + पडि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP