Dictionaries | References

अप्रयोजनक

   
Script: Devanagari

अप्रयोजनक

 वि.  कृतघ्न ; उपकार न समजणारा . ' सर्वच तुमच्यासारखें अप्रयोजक झाले नाहींत . अद्याप मायेचे पूत ... एलिस राज यांचे उपकार आठवीत आहेत .' ' नाहींतर तुमच्या पुठ्ठ्यातले लोक मोठे अप्रयोजक . त्यांस कृतज्ञता ही चीजच माहीत नाहीं .' - वेताळ पिशाच्च पत्रें - मसाप ७ . २९९ . ( सं . अ + प्रयोजक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP