Dictionaries | References

अभावणी

   
Script: Devanagari

अभावणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

अभावणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  (अभाव Supposition.) The estimated gross produce.

अभावणी

  स्त्री. 
   पिकाचा अंदाज ; कोंकणांत खोत हा दरेक शेताचा पीक उभें असतांना पंचांसमक्ष व पाटलासमक्ष पाहणी करुन जो पिकाचा अंदाज ठरवितो ती ; पिकांची आणेवारी . अर्धेलीबद्दल पुढें मागें तक्रार पडूं नये म्हणून शेतांत उभीं पिकें असतांनाच एकंदर उत्पन्नाचा अजमास किंवा अभावणी करण्यांत येते - टि २ . ६०७ .
   प्रत्येक शेतवार अभावणीचें नोंदणीपत्रक . हें खोताचें नोंदणीपत्रक असून यांत एकंदर कुळांचीं नांवें , जमीन , पीक व खोतानें घ्यावयाचें पीक यांची नोंद असते . यावरुनच खतावणी म्हणून दुसरें एक नोंदणीपत्रक करतात ; अंदाजपत्रक . [ सं . आ + भू ( भाव ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP