-
पु. विड्याच्या पानास चुना लावून , कात , सुपारी , वेलदोडा इ० घालून केलेली पट्टी ; विडा . तांबूले वोंठ रांऊ । हांसतां दांत दाऊं । - ज्ञा १३ . ५६३ . २ आपण चावून स्त्री , मूल इ० स देतात तो विडा . - शास्त्रीको . [ सं . तांबूल ]
-
न. ( राजा . ) ( विरु . ) तांबले ; तांबली ; तांबली पहा .
-
m A roll of the leaf of Piperbetel, with areca-nut, lime, cardamoms, &c.
-
tāmbūla m S pop. तांबूळ m A विडा or roll of the leaf of Piper betel, with areca-nut, lime, cardamoms &c.
Site Search
Input language: