Dictionaries | References

अरत्र

   
Script: Devanagari

अरत्र

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Here. 2 Used as s n This present world or mortal life: in contrad. from परत्र The other world or life.

अरत्र

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : जग

अरत्र

 क्रि.वि.  
   येथें .
   इहलोकांतलें , मृत्युलोकचें जीवित ; याच्या उलट परत्र .
   इहलोक ; मृत्युलोक . तेथें अरत्र ना परत्र । कांहींच नाहीं । - दा ५ . ३ . ४ . [ सं . परत्रच्या उलट ].
०ना   - अ . इकडे नाहीं व तिकडे नाहीं अशा प्रकारें ; इथें ना तिथें ; अधांतरीं .
परत्र   - अ . इकडे नाहीं व तिकडे नाहीं अशा प्रकारें ; इथें ना तिथें ; अधांतरीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP